गर्भवती महिला ही दोन जीवांना सांभाळत असते. त्यामुळे तिचे योग्य पद्धतीने पोषण होणे अतिशय आवश्यक असते. पोषण चांगले होण्यासाठी आहाराची अतिशय महत्त्वाची भूमिका असते. महिला गर्भवती आहे हे कळल्यापासून तिला घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून अनेक सूचना दिल्या जातात. त्यासंदर्भात काय सांगते सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट #ऋजुतादिवेकर
#RujutaDiwekar
Shoot : Shaad Midhat
Editing : Ashish Kumar
Produced By : Samruddha Bhambure
_
अधिक माहितीसाठी :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
Tweets by bbcnewsmarathi
View original video here.